Home | News | an actress herself sheared her Nude photos due to the Hackers, fans supporting her

हॅकर्सच्या आधीच या अभिनेत्रीने शेअर केले तिचे न्यूड फोटोज, ट्विटरवर फॅन्सने असे केले सपोर्ट

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 04:13 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिकादेखील आहे 

  • an actress herself sheared her Nude photos due to the Hackers, fans supporting her

    एंटरटेन्मेंट डेस्क : हॉलिवूड अभिनेत्री बेला थोर्नने आपले काही न्यूड फोटोज आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. ज्यावर आता तिला सोशल मीडिया यूजर्सकडून कौतुक मिळते आहे. डिज्नी स्टार बेला थोर्नने याबद्दल खुलासा करून सांगितले की, एक होकार तिला धमकी देत होता तो तिचे न्यूड फोटोज आणि व्हिडीओज लीक करेल. यावर बेलाने त्याच्या काही कारण्याअगोदर स्वतःच आपले फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले.

    बेला थोर्नने आपले फोटोज पोस्ट करून एक नोट लिहिली आहे, 'मी माझी पॉवर परत घेतली आहे.' या नोटमध्ये तिने हेदेखील सांगितले की, फोटोज एका स्पेशल व्यक्तीसाठी घेतले गेले होते. बेलाने चेतावनी देत सांगितले की, एफबीआय त्या हाकारला लवकरच पकडेल. मागच्यावर्षी बेला थोर्नने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये तिने खुलासा केला होता कि तिला 14 वर्षांच्या वयापर्यंत शारीरिक रूपाने प्रताड़ित केले गेले.

    बेला थोर्नचे फॅन्स तिच्या या उचलेल्या पाऊलाचे कौतुक करत आहेत. बेला थॉर्नने 2003 मध्ये आलेला चित्रपट 'स्टक ऑन यू' ने आपल्या करियरची सुरुवात केली होती, बेला एक उत्तम अभिनेत्री सोबतच चांगली सिंगरदेखील आहे.

Trending