आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या भावाला डोळे दाण करण्यासाठी केले Suicide, पण अपूर्ण राहिली शेवटची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपुर, यूपी- आपल्या मोठ्या भावाच्या डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे हे पाहून नेहमी उदास असायचा. अखेर त्याने आपले डोळे दान करण्याच्या उद्देशाने आत्महत्या केली. गरीबी आणि नात्यांशी जोडलेली ही इमोशनल कहानी कानपुरच्या नोबस्ताच्या राहणाऱ्या अपंग जीतेंद्रची आहे.

 

- राजीव विहारमध्ये राहणाऱ्या मालतीचे पती किशोरी लालचे 9 वर्षापुर्वी निधन झाले आहे. कुटुंबात 4 मुले बबलू, नरेन्द्र, जीतेंद्र(मृतक) आणि पवन आहे. जीतेंद्र एका पायाने अपंग होता. तरीही तो जिवनाला निराश नव्हता. जीतेंद्र एक ऑटो पार्ट शॉपमध्ये काम करत होता.

 

-जीतेंद्रला मोठा भाऊ बबलूचा सर्वात जास्त लगाव होता. बबलूचे डोळे जन्मताच खराब होते. वय वाढत असल्याने डोळ्यांनी त्याला कमी दिसू लागले होते. जीतेंद्र हे पाहून दु:खी होता.

 

-मृतक चे नातेवाईक भानु पासवान यांच्यानुसार, जीतेंद्र अत्यंत साध्या स्वभावाचा होता. गुरूवारी रात्री जेवण केल्यानंतर तो रूममध्ये झोपायला गेला. त्यानंतर त्याने फाशी लावू घेतली. दुसऱ्या दिवशी याचा खुलासा झाला.

 

-जीतेंद्रने सुसाइड नोटमध्ये आपली शेवटची इच्छा लिहीली होती. परंतु, त्याला उशीरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ज्यामध्ये त्याचा कॉर्निया काढला नाही जाऊ शकला.

 

-नोबस्ता इन्स्पेक्टर संतोष सिंह यांच्यानुसार, प्रकरणाची तपासणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...