आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरी बनलेल्या मुलीने केला असा डान्स की, इमोशनल झाले आई-वडिल, आई-वडिलांचे अश्रू पाहून डान्स सोडून धावत गेली आणि दिले आलिंगन : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्या नावारीने फिल्म 'राजी' मधील गाणे 'मुड़के न देखो दिलबरो' यावर डान्स करायला सुरुवात केली, समोर उभे असलेले नवरीचे आई वडील इमोशनल झाले. त्यानंतर काही वेळ तर नवरीच्या पेरेंट्सने कसे तरी स्वतःला सांभाळले, पण जसे मुलीने, 'उंगली पकड़के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे...' या ओळी गायल्या तेव्हा आई वडिलांना त्यांचे अश्रू रोखून धरणे कठीण झाले. थोड्यावेळाने जेव्हा मुलीची नजर त्यांच्यावर गेली तेव्हा ती धावत पेरेंट्सकडे गेली आणि त्यांना आलिंगन दिले. मुलगी आणि आई वडिलांचा हा इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पहिला जात आहे. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...