आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशी / मुंबईत गाजत-वाजत गणपती विसर्जन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीनिमित्त आज मुंबईतही गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळपासूनच सार्वजनिक आणि घरातील गणपती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली.

बातम्या आणखी आहेत...