आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेट ट्रेनिंगमुळे फिट आणि अॅक्टिव्ह राहते अनन्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कमी वयातच वेगळी ओळख निर्माण करणारी नायिका अनन्या पांडे फिटनेस मेंटेन करण्यासाठी स्ट्रिक्ट वर्कआउट करते. याशिवाय संतुलित आहारामुळे तिचे सौंदर्य वाढवण्यासही मदत होते.

  • तिचे वर्कआउट

- ती रोज कार्डियो वर्कआउट करते. - वेट ट्रेनिंग सारख्या व्यायामामुळे तिचा अॅक्टिव्हपणा आणि लवचिकपणा वाढतो. - तिला नृत्य करायला आवडते. नृत्य हे मूड ठीक करण्यास चांगले आहे असे ती मानते. - स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी तिला पोहायला खूप आवडते.

  • तिचा सल्ला

फिट राहण्यासाठी आहार आणि व्यायामावरच अवलंबून राहू नये, तर यासाठी आवडत्या खेळालादेखील व्यायामाच्या दिनचर्येचा एक भाग बनवावा. भरपूर झोप देखील तुम्हाला िनरोगी ठेवण्यास मदत करेल.

  • तिचा आहार

ब्रेकफास्ट : २ अंडी, लो फॅट मिल्क किंवा उपमा, इडली, डोसा आदी.

लंच : २ पोळ्या, ग्रिल्ड फिश, भाज्या 

इव्हनिंग स्नॅक्स : शेंगदाणे, फिल्टर कॉफी.

डिनर : पोळी, भाज्या, सलाद. अनन्या दर दोन तासांनी मोसमी फळे आणि नारळ पाणी पिते.

बातम्या आणखी आहेत...