ही आहे रशियाची / ही आहे रशियाची 'किम कार्दशियन', ग्लॅमरस PHOTOS ने ओसंडून वाहतंय इंस्टाग्राम, फिगर बघून उडतील तुमचे होश!


अनस्तासिया एक फेमस मॉडेल आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2018 12:23:00 AM IST

रशियाची एक मॉडेल सध्या चर्चेत आहे. या मॉडेलच्या फिगरचा आकार थक्क करणारा आहे. ही मॉडेल किम कर्दाशिअनलासुध्दा मागे टाकते. अनस्तासिया क्वित्को नावाच्या या मॉडेल सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा एकवटली आहे. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल 25 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रशियाच्या कलिनिन्ग्राडची रहिवासी या मॉडेलच्या फिगरची चर्चा अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.


अनस्तासिया एक फेमस मॉडेल आहे. अनस्तासियाच्या फिगरविषयी अंदाजे सांगायचे झाले तर तिचे बस्ट 37.4 इंच, कंबर 24.8 इंच आहे. ती सांगते, काहीही झाले तरी ती तिच्या शरीरासोबत खेळणार नाही. सर्जरी तर दूरची गोष्ट आहे.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलच्या थक्क करणा-या फिगरचे फोटो...

X
COMMENT