दशानन रावणाचा असा / दशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस?

Oct 18,2018 03:25:00 PM IST

विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून वाईटाचा अंत केला जातो. यावर्षी दसरा सण गुरुवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला रावणाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

पुढच्या स्लाइडवर पाहा, असा आहे रावणाचा वंशवृक्ष...

X