Home | National | Other State | angry groom left bride alone on lunch table

मित्रांच्या मस्करीने चांगल्या कार्यक्रमात झाला गोंधळ, लग्नाच्या दिवशी झाले असे की, नवरीही काही करू शकली नाही, व्हिडीओ झाला व्हायरल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:09 AM IST

नवरा-नवरी करत होते जेवण, पण झाले असे....

  • व्हिडिओ डेस्क- असे म्हणले जाते की, 'असे मित्रा असतील तर शत्रुंची काय गरज'. केरळच्या एका लग्नात असेच झाले. लग्नात नवरा-नवरी सोबत जेवण करत होते. तेव्हा मित्रांनी त्यांना एकाच पानात जेवम करण्यास सांगितले, आणि त्यानंतर हसणे सुरू केले. त्यानंतर नवरीने सगळा भात एका साइडला केला आणि यामुळेच मित्रांनी नवरदेवार खुप हसले आणि व्हिडिओ बनवला. काही वेळ नवरा हे सगळं पाहत होता पण अचानक त्याला राग आला आणि खाण्याची टेबल उलथून निघून गेला. नवरदेवाच्या रागाचा व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे.

Trending