Home | National | Other State | angry woman beating husband and her lover on road in hajipur live video

रेस्तरॉंच्या कॅबिनमध्ये पतीला प्रेयसीसोबत रेड हँड पकडले, त्यानंतर अर्धा तास रस्त्यावर सुरू होता हाय व्होल्टेज ड्रामा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2019, 02:12 PM IST

पत्नीने भररस्त्यात पती आणि प्रेयसीला चांगलाच चोप दिला

  • हाजीपूर(बिहार)- येथील नगर परिसरातील हॉस्पिटल रोड बुधवारी रणभूमित बदलला होता. येथे एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत

    रेस्तरॉच्या केबिनमधून पकडले होते. पती एका रेस्त्रॉच्या बंद केबिनमध्ये आपल्या प्रेयसीसोबत होता तेव्हा त्याला पत्नीने रेड हँड पकडले.

    पत्नीने भररस्त्यातच दोघांना मारणे सुरू केले, यावेळी लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. अर्धा तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. पत्नीचा राग इतक्यावर शांत झाला नाही, चोप दिल्यानंतर पत्नीने पतीची नवीन बुलेट गाडी दगडाने फोडून टाकली. जेव्हा पत्नी बुलेटवर आपला राग काढत होती, तेव्हा संधीचा फायदा साधून पतीने प्रेयसीसोबत तिथून पळ काढला.

Trending