आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत 60% कर्ज कमी करण्याचा रिलायन्सचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटलने पुढील तीन ते चार महिन्यांत 50 ते 60 टक्के कर्ज कमी करणार असल्याचा दावा केला आहे. रिलायन्स निप्पन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट (आरएनएएम) आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स (आरजीआयसीएल) मधील भागीदारीची विक्री करून हे कर्ज कमी करण्यात येणार आहे. 


कंपनी पैसे जमा करण्यासाठी मुख्य व्यवसायापेक्षा इतर संपत्ती विक्री करत आहे. रिलायन्स कॅपिटलवर 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. कंपनीला नॉन-कोअर अॅसेट, आरएनएएममध्ये ४३% व आरजीआयससीएलमधील ४९% भागीदारीची विक्री करून १०,००० ते १२,००० कोटी येण्याची अपेक्षा आहे. 

बातम्या आणखी आहेत...