आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरने 62 व्या बर्थडेला कापले तीन केक, सर्वात पहिले पत्नी सुनीताला भरवला केक, मुलगी सोनमने व्हिडीओ कॉलवरून अटेंड केले सेलिब्रेशन, जावई आनंदनेसुद्धा केले विश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूर 24 डिसेंबरला 62 वर्षांचे झाले. अनिलने आपला बर्थडे फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. सेलिब्रेशनच्यावेळी त्यांनी 3 केक कापले आणि सरावात पहिले पत्नी सुनीताला केक भारावला. पप्पाच्या बर्थडेला मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी रिया हे तर होते पण सोनम बाहेर असल्याकारणाने येऊ शकली नाही. पण सोनमने दूर असूनही वडीलांचे बर्थडे सेलिब्रेशन मिस केले नाही. व्हिडीओ कॉल करून सोनमने पप्पाला केले कापायला लावला. जावई आनंद आहूजानेही सोनमसोबत व्हिडीओ कॉलवर सासर्यांना विष केले. अनिल कपूर लवकरच अपकमिंग फिल्म 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' आणि 'टोटल धमाल' मध्ये दिसणार आहेत. तसेच अनिल यांचे तीनही मुले सोनम, रिया आणि हर्षवर्धन लवकरच कॉफी विद करन सीजन 6 मध्ये एकत्र दिसणार आहेत. 

 

अनिलला तब्बूच्या बहिणीने दिली सर्वांसमोर मारण्याची धमकी.. 
- अनिल यांचे नाव नेहमीच कुठल्याही वादापासून दूर असते पण, एकदा तब्बूची बहीण फराह नाजने अनिल यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती.  
- तब्बूची बहीण फराह नाज 80 च्या दशकातील वादग्रस्त अभिनेत्रींनपैकी एक होती. फराहने ही धमकी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितमुळे दिली होती.  
- करियरच्या सुरुवातीला बोनी कपूरने फराहसोबत कॉन्ट्रैक्ट केले होते की, ती त्याच चित्रपटांमध्ये काम करेल ज्यामध्ये अनिल कपूर असतील. अनिल तेव्हा फराहला सोडून माधुरी दीक्षितला प्रमोट करत होते.  
- अनिल, फराहसोबत चित्रपट 'रखवाले' मध्ये काम करत होते. या चित्रपटाचे प्रोड्यूसर रामानायडू दग्गुबती होते. त्यांनी फराहला फीससुद्धा दिली होती.  
- अनिल यांनी प्रोड्यूसरवर फराहला रिप्लेस करून माधुरी दीक्षितला कास्ट करण्यासाठी दबाव टाकत होते. फराहला जेव्हा हे सर्व कळले, तेव्हा तिच्या रंगाचा पारा चढला. 
- फराहने एका इंटरव्यूमध्ये अनिल कपूरला करण्याचीही धमकी दिली होती. एवढेच नाही, फराहने माधुरीवरही वादग्रस्त कमेंट्स केले. यानंतर माधुरी या चित्रपटापासून दूर राहिली.  
- पर्सनल लाइफविषयी बोलायचे तर अनिल कपूरने 1984 मध्ये सुनीता कपूरसोबत लग्न केले. अनिल आणि सुनीता यांची तीन मुले आहेत, सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर. 

 

लीड हीरो म्हणून तेलगू चित्रपटाने केली करियरला सुरुवात.. 
- अनिलने लीड अक्टर 1980 मध्ये तेलगू चित्रपट 'Vamsa Vruksham' ने डेब्यू केला. वास्तविक याआधी त्यांनी 1979 मध्ये डायरेक्टर उमेश मेहराचा  चित्रपट 'हमारे-तुम्हारे 'मध्ये कैमियो केला होता. त्यांनी 1979 पासून 1982 पर्यंत बॉलिवूडचे चार चित्रपट 'हमारे तुम्हारे' (1979), 'एक बार कहो' (1980), 'हम पांच' (1980) और 'शक्ति' (1982) मध्ये सपोर्टिंग अक्टरचे काम केले.  
- 1983 मध्ये चित्रपट 'वो सात दिन' मधून त्यांनी लीड अक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. कमी लोकांना माहित असेल कि हा चित्रपट तामिळ चित्रपट 'Andha Ezhu Naatkal' चा रीमेक होता. 

 

टीव्ही शोमध्येही काम केले.. 
- 2013 मध्ये अनिल कपूर टीव्हीवर शो '24' घेऊन आले. या शोमध्ये त्यांनी लीड रोल केला होता. अनिलने या शोच्या ओरिजनल वर्जन (अमेरिकन टीवी सीरीज '24') च्या आठव्या सीजनमधेही काम केले आहे.  
- जेव्हा अनिल कपूर 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' मध्ये आपला शो '24' चे प्रमोशन करायला गेले होते, तेव्हा कपिलने हा खुलासा केला होता की अनिल कपूर स्टारर फिल्म 'स्लमडॉग मिलिनेयर' ने 200-250 अवॉर्ड्स जिंकले आहेत. ऑस्कर (10 कैटेगरीजमध्ये) मध्येही आपले नाव केले होते. एवढेच नाही, या फिल्मने वर्ल्डवाइड जवळपास 2500 कोटी रुपयांचा बिजनेस केला होता. 

बातम्या आणखी आहेत...