आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांच्या अनिल कपूर यांचा डान्स रिहर्सल करतानाचा व्हिडिओ व्हायरल, एनर्जी पाहून यूजर्स करत आहेत प्रशंसा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क. 62 वर्षांच्या अनिल कपूर यांचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटात ते पहिल्यांदाच लेक सोनम कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. यासोबतच अनिल कपूर यांचा 'टोटल धमाल' चित्रपट 22 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटात एक 'पैसा ये पैसे'  हे गाणे आहे. या गाण्याची रिहर्सल करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनिल कपूर फूल एनर्जीमध्ये दिसत आहेत. त्यांचा डान्स व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या एनर्जीची प्रशंसा करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'वाह... क्या एनर्जी है' एका यूजरने लिहिले की, 'यांचा फिटनेस तर पाहा' एका यूजरने लिहिले की, अनिल यांच्या एनर्जीची तुलना रणवीर सिंहच्या एनर्जीसोबत केली जाऊ शकते. 
- डायरेक्टर इंदर कुमार यांच्या टोटल धमावल चित्रपटात अनिल कपूर यांच्यसोबतच अजय देवगण, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी प्रमुख भूमेकत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...