आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूर म्हणते की, माझे पापा मला पुर्ण स्वातंत्र्य देतात, पण हा फोटो काही वेगळेच सांगतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिनेते अनिल कपूर यांची लाडकी लेक सोनमही एक उत्तम अभिनेत्री आहे. सोनम 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती की, माझे पापा मला पुर्ण स्वातंत्र्य देतात. मी आनंदी राहावी आणि सर्व काही आनंदात करावे हेच त्यांना वाटते. सोनमनुसार, माझे पापा माझ्याविषयी अजिबात पजेसिव्ह नाहीत. पण याच दरम्यान सोनम आणि अनिल कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये काही तरी वेगळेच सत्य समोर येते.
हा फोटो एका इव्हेंटमधील आहे. यामध्ये सोनम आणि अनिल कपूर दोघंही दिसत आहेत. सोनम ग्रीन ड्रेसमध्ये दिसतेय. ती एकदम सीरियस होऊन मोबाइलमध्ये बघत आहेत. तर काही अंतरावरुन अनिल कपूर लेकीच्या मोबाइलमध्ये लक्ष घालताना दिसत आहेत. म्हणजेच या फोटोमध्ये अनिल कपूर सीरियस पेरेंटिंग मूडमध्ये दिसत आहेत. बाप-लेकीचा हा फोटो सोशल मीडियावर येताच यूजरने मजेदार कमेंट्स करणे सुरु केले आहे.

 

एका यूजरने लिहिले- 'बाप, बाप होता है' तर दूस-या यूजरने लिहिले - 'आनंद भाई अपना काम कर गया' तर एका यूजरने लिहिले - 'अनिल जीने आनंदचा एखादा हॉट फोटो पाहिला वाटतं.' तर एका यूजरने कमेंट केली की, 'आपण कितीही मॉडल झालो तरी मुलांविषयी काळजी नेहमीच असते.'
 

बातम्या आणखी आहेत...