Home | Party | Anil kapoor sonakshi sinha and many celebs at Salman Khan 53 Birthday Celebration

मोठ्या भावाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये विदेशी गर्लफ्रेंडसोबत पोहोचला अरबाज खान, अनिल कपूर- सोनाक्षी सिन्हापासून 'दंबग'च्या व्हिलनपर्यंत हे सेलेब्स दिसले पार्टीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2018, 12:43 PM IST

दोन रात्री आणि एक दिवस चालले सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशन

 • Anil kapoor sonakshi sinha and many celebs at Salman Khan 53 Birthday Celebration

  एंटरटेन्मेंट डेस्कः सलमान खान ( Salman Khan ) ने पनवेल फार्म हाऊसवर आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. बुधवारी उशीरा रात्रीपर्यंत त्याचे बर्थडे सेलिब्रेशन सुरु होते. सलमानच्या बर्थडे पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्स सहभागी झाले होते. थोरल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अरबाज खान त्याची विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत पोहोचला होता. पार्टीस्थळी अरबाज आणि जॉर्जिया एकाच कारमधून पोहोचले होते. याशिवाय अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा, 'दबंग' चित्रपट व्हिलनची भूमिका वठवणारा सोनू सूद पार्टीत सहभागी झाला होता.

  सलमानला शुभेच्छा द्यायला पोहोचले हे सेलेब्स ...
  - सलमानने त्याचा भाचा आहिलसोबत केक कापला. चार लेअरच्या केकवर सलमानचे फोटोज लागले होते. सलमानची बर्थडे पार्टी 28 डिसेंबरच्या सकाळपर्यंत सुरु होती.
  - सलमानच्या ग्रॅण्ड बर्थडे पार्टीत कतरिना कैफ बॉबी देओल, अमृता अरोरा, कृती सेनन, मौनी रॉय, जिमी शेरगिल, वत्सल सेठ, सतीश कौशिक, दीया मिर्झा, साहिल संघा, सुनील ग्रोवर, वरुण शर्मा, साजिद-वाजिद, महेश मांजरेकर, सोहेल खान, आयुष शर्मा, सीमा खानसह अनेक सेलेब्स पोहोचले.

  पुढील स्लाइड्सवर बघा, सलमानच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...

Trending