आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरचीः भेदभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यापेक्षा पशू

चांगले वागू लागले

कशाला लिंगभेद करता

ते असे सांगू लागले !

नर असो मादी

आनंदाने स्वीकारतात

बघा तपासून माणसं

स्री भ्रूण ठोकरतात !!

म्हणून म्हटलं माणसा

आपल्यापेक्षा पशू बरा

नराइतकंच मादींना

ते समान मानतात खरं !!!