आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क- फोन अॅक्सेसरीज बनवणारी कंपनी अँकरने 10 वॉटचा Qi वायरलेस चार्जर लॉन्च केला आहे. हा चार्जिंग पॅडसारखा चार्जर आहे, जो 10 वॉटच्या चार्जिंग स्पीडने कोणत्याही डिवाइसला चार्ज करतो. याची किंमत 3499 रुपये आहे. कंपनी याच्यावर 18 महीन्यांची वॉरंटी देत आहे. हा चार्जर फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या चार्जरल ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटमधून खरेदी केले जाऊ शकतील.
इनबिल्ट ओवरवोल्टेज प्रोटेक्शन
अँकरच्या या वायरलेस चार्जरचे डायमेंशन 209x127x36mm आणि वजन 168 ग्राम आहे. याच्या बेसवर कंपनीची ब्रांडिंग आहे. चार्जरच्या चारही बाजूने ब्लू LED लाइट्स दिल्या आहेत. यात टेम्प्रेचर कंट्रोलसाठी सेंसर्स, ओवरकरंट प्रोटक्शन आणि ओवरवोल्टेज प्रोटेक्शन दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.