• Home
  • Gossip
  • ankita lokhane kisses her boyfriend vikki jain in a program

पार्टीमध्ये नाचता नाचता अंकिता लोखंडेने केले बॉयफ्रेंडच्या ओठांवर Kiss, व्हिडीओ झाला व्हायरल 

बिजनेसमॅन विक्की जैनसोबत यावर्षीच्या अखेरपर्यंत करू शकते अंकिता... 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 25,2019 04:38:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : अखेरचे फिल्म 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ़ झांसी' मध्ये झलकारी बाईच्या भूमिकेत दिसलेल्या अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती बॉयफ्रेंड विक्की जैनला Kiss करताना दिसली. झाले असे की, अंकिता आणि विक्की मुंबईमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये पोहोचले होते. येथे कपलने जबरदस्त डान्स केला. मस्तीमध्ये डान्स करता करता अंकिताने विक्कीला Kiss करून टाकले. अंकिताचा फ्रेंड अर्जुन बिजलानीने इंस्टा स्टोरीवर हा व्हिडीओ शेयर केला आहे. विक्की मुंबई बेस्ड बिजनेसमॅन आहे.

यावर्षीच्या अखेरपर्यंत लग्न करू शकतात अंकिता-विक्की...
- सूत्रांनुसार, अंकिता आणि विक्की यावर्षीच्या शेवटापर्यंत लग्न करू शकतात. सूत्रांचे म्हणणे आहे, "सध्या अंकिता विक्कीच्या कुटुंबियांसोबत खूप वेळ घालवत आहे. ते दोघे एकमेकांना जवळपास दोन वर्षांपासून ओळखतात. अंकिता आता आपल्या या नात्याला पुढे नेऊ इच्छिते. ही अंकिताचिंच इच्छा आहे की, त्यांनी लवकरात लवकर लग्न करावे आणि हे नाते पुढे न्यावे. विक्की अंकिताला खूप मानतो आणि तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच तो लग्नालाही नाही म्हणणार नाही. दोघे यावर्षीच्या अखेरपर्यंत लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत. "
- सूत्रांनी पुढे सांगितले, "अंकिताला खूपच सिंपल पद्धतीने लग्न करायचे आहे. तर विक्कीची इच्छा आहे की, त्यांच्या लग्नामध्ये इंडस्ट्रीमधील त्यांचे सर्व फ्रेंड्स सामील व्हावे. जर सर्वकाही व्यवस्थित राहिले तर लग्न टिपिकल मराठी पद्धतीने होईल. तसेच रिसेप्शन सेरेमनी खूप लॅव्हिश होईल. लग्नाचे सर्व विधी मुंबईमध्ये होतील. सध्या हे सर्व प्लॅनिंग सुरुवातीच्या स्टेजवर आहे." दैनिक भास्करने जेव्हा अंकिताकडून या बातमीला कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला तर तिने आपल्या व्यस्त शेड्यूलचे कारण देऊन हे बोलणे टाळले

सुशांत सिंह राजपूतला डेट केले आहे अंकिताने...
विक्कीच्या आधी अंकिता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. सहा वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. एकीकडे जिथे सुशांत आणि कृतिचे अफेयर चर्चेत होते. तर दुसरीकडे अंकितादेखील आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप पुढे आली होती. 6 वर्षे सोबत राहील्यानंतर सुशांतसोबतच्या ब्रेकअपवर अंकिता म्हणाली होती की, 'नाते तुटल्याचा परिणाम माझ्यावर झाला. मी माझ्या कामापासून दूर झाले, कारण मला ब्रेकची गरज होती.'

X
COMMENT