आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा : रणवीर सिंह 'जयेशभाई जोरदार'मध्ये साकारणार आहे गुजराती भूमिका, इंस्टाग्रामद्वारे रणवीरने केली घोषणा  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंह सध्या कबीर खानचा चित्रपट '83' चे शूटिंग करत आहे. या फिल्मच्या रॅप - अप च्यापूर्वी रणवीरने आपल्या पुढच्या फिल्मची घोषणा केली आहे. रणवीर लवकरच फिल्म जयेशभाई जोरदारमध्ये गुजराती पात्र साकारताना दिसणार आहे. ही एक कौटुंबिक कॉमेडी फिल्म आहे. याची निर्मिती यशराज फिल्म्स करत आहे. 

 

गुजराती रोलसाठी रणवीर आहे उत्साहित
रणवीर सिंहने फिल्मची घोषणा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केली होती. त्याने एक फोटो शेयर करून लिहिले, 'ही एक चमत्कारिक कहाणी आहे. अपली पुढची फिल्म 'जयेशभाई जोरदार'ची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे.'

 

रणवीर सिंहची इंस्टाग्राम पोस्ट... 

 

 

दिव्यांक ठक्कर करणार आहे डायरेक्शन....
फिल्मचे डायरेक्शन दिव्यांक ठक्कर करणार आहे. ही दिव्यांकची डेब्यू डायरेक्टोरियल फिल्म आहे. रणवीरने दिव्यांकसोबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर दिव्यांकला इंट्रोड्यूस करत आहे. ज्यामध्ये तो गुजरातीमध्ये बोलत आहे. सोबतच फिल्मबद्दल हिंटदेखील देत आहे. 

 

रणवीर सिंहची इंस्टाग्राम पोस्ट... 

बातम्या आणखी आहेत...