आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीक्रेट रुममधून अनूप जलोटाने पाहिले घरच्या लोकांचे बदलते रुप, जसलीन झाली बेवफा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : बिग बॉस वीकेंड का वार एविक्शन एपिसोडमध्ये बिग बॉसने यूटर्न घेतला आहे. एविक्शनसाठी नॉमिनेट झालेल्या जसलीन आणि अनूप जलोटाला सर्वात कमी वोट मिळाले आहे. यानंतर बिग बॉसने एक संधी देत दोघांमधून एकाला घरात राहण्याची संधी दिली आहे. जसलीनने अनूपला सोडून पुन्हा एकदा घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बिग बॉसने अनूपला सीक्रेट रुममध्ये पाठवले आहे. 

 

जासूसी करणार अनूप
अनूप एका सीक्रेट रुममध्ये आहे. तिथून ते घरातील सर्व हालचाली पाहू शकतात. विशेषतः ते जसलीनला पाहू शकतात. अनूप घरातून गेल्यानंतर काही काळ जसलीन त्यांना मिस करताना दिसली. तर श्रीसंथ आणि दीपक ठाकुर हारमोनियम वाजवून त्यांची आठवण काढताना दिसले. तर करनवीर आणि दीपिकाही उदास दिसले. 

 

जसलीन आणि सोमिलची वाढली जवळीक 
घरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जसलीन आणि सोमिल खानची जवळीक वाढताना दिसतेय. जसलीनचे वागणे आणि बोलणे पाहून अनूपही शॉक्ड आहेत. व्हिडिओच्या शेवटी त्यांचे बोलणे ऐकू येऊ शकते. ते म्हणातात- ऐसा झटका...

बातम्या आणखी आहेत...