आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षांचे अनूप जलोटा यांनी 37 वर्षांनी लहान जसलीनसोबत केली लेट नाइट पार्टी, श्रीसंतच्या घरी गेट टूगेदर डिनरमध्ये पोहोचली शिल्पा शिंदे, \'बिग बॉस-12\' चा कन्टेस्टंट शिवाशीषही झाला सामील 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : बिग बॉस 12 च्या कंटेस्टंट्सने शुक्रवारी रात्री गेट टूगेदर पार्टी एन्जॉय केली. पार्टीमध्ये बिग बॉसनंतर पहिल्यांदा जसलीन मथारू आणि अनूप जलोटा एकत्र दिसले. दोघांनी श्रीसंतच्या घरी लेट नाइट डिनर केले. डिनर पार्टीमध्ये शिवाशीष मिश्रा, रोशमी बनिक, मेघा धाडे हेदेखील अलेलले होते. खास गोष्ट ही आहे की सीजन 12 चे कंटेस्टेंट्ससोबत बिग बॉस सीजन 11 ची विनर शिल्पा शिंदेही सामील झाली होती. सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सर्व कंटेस्टेंट श्रीसंत आणि त्याची पत्नी भुवनेश्वरी कुमारीसोबत मस्ती करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जसलीनने 37 वर्षे मोठे भजन सिंगर अनूप जलोटा यांना आपला बॉयफ्रेंड सांगितले होते. 

 

सोशल मीडिया यूजर्स करत आहेत जसलीन-अनूप यांना ट्रोल...
जसलीनने सोशल मीडियावर अनूप यांच्यासोबत आपला एक फोटो शेयर केला आहे, जो या पार्टीमधील आहे. या फोटोच्या कैप्शनमध्ये जसलीनने Musical Moments...असे लिझीले आहे आणि हा फोटो सर्वात जास्त व्हायरल होत आहे. 
- ऑडियंसला वाटत आहे कि, शोमध्ये फेक लव स्टोरीचा दावा केल्यांनतर हे दोघे एकमेकांना कधीच भेटणार नाही. हेच कारण आहे की, सोशल मीडिया युजर्सही त्यांना ट्रोल करत आहेत.  
- सोशल मीडियावर काही यूजर्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. एकाने लिहिले, "काही तरी लाज ठेवा, बंद करा हा म्यूजिकल ड्रामा". दुसऱ्या यूजरने लिहिले, "बिग बॉसमध्ये नेहमी या फेक गुरु-शिष्य जोड़ीला लक्षात ठेवले जाईल. रब ने बना दी जोड़ी". एकाने तर जसलीनला सल्ला दिला आणि लिहिले, "या म्हाता-याला सोडून दे नाहीतर मारून जाईल तो"

 

बातम्या आणखी आहेत...