आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्माने सेलिब्रेट केला टीम इंडियाचा विराट विजय, पण सेलिब्रेशनमध्ये जी जीन्स घातली, त्यामुळे उडत आहे खिल्ली, एका यूजरने लिहिले, \'काय हालत झाली आहे बिचारीची ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता आहे, ज्यामध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचा झालेला ऐतिहासिक विजय सेलिब्रेट करत आहेत. दोघांसमोर एक केक आहे, ज्यावर लिहिले आहे, "Congratulations Virat". विराट एकदम क्रझ्य होऊन अनुष्काला केक खाऊ घालत आहे. फोटोमध्ये कपल कॅज्युअल युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. पण अनुष्का या फोटोमुळे खूप ट्रोल होत आहे.

 

अनुष्काची जीन्स पाहून सोशल मीडिया यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत...

सेलिब्रेशनदरम्यान अनुष्काने रिप्ड जीन्स घातली होती, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर हसत आहेत. एक यूजरने लिहिले, "अनुष्का काय पॅन्ट आहे यार ? इतके वाईट दिवस आले का ?". दुसऱ्या यूजरची कमेंट आहे, "माझी जुनी जीन्स ठेवलेली आहे...घेऊन कपडा लावून घे, भारताची सून आहेस, देशाच्या अब्रूचा प्रश्न आहे". अंकही एका यूजरने लिहिले, "विराटजी अनुष्काजीला फाटके कपडे नका घालायला लावू " आणखी एक कमेंट, "कपडे खरेदी करून देत जा प्लीज....काय हालत झाली आहे बिचारीची". टेबलवर ठेवलेल्या एका ग्लासमुळेदेखील अनुष्का आणि विराटची खिल्ली उडवली जात आहे. अनेक जण याला वोडका किंवा वाइन म्हणत आहेत. 

View this post on Instagram

It's time for Celebrations for #Virushka.

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on Jan 7, 2019 at 9:17pm PST

 

हा आहे भारताचा ऐतिहासिक विजय... 
काही दिवसांपूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार मॅचची टेस्ट सीरीज झाली, यामध्ये शेवटची टेस्ट ड्रॉ झाली. यासोबतच भारताने चार टेस्टची ही सीरीज 2-1 ने जिंकली. भारताने 71 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट सीरीज जिंकली. या विजयानंतर भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत त्याची वाइफ आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही मैदानावर दिसली. दोघांनी सोबत फोटोसाठी पोजही दिल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...