आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीच्या बॉडीवर आहेत 9 टॅटू, पण पत्नीच्या नावाचा एकही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: भारतीय क्रिकेट टीम सध्या दुबईमध्ये एशिया कप 2018 खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला या सीरिजमधून आराम देण्यात आला आहे. तो सध्या अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतोय. अनुष्का सध्या दिल्लीमध्ये आपला आगामी सिनेमा 'सुई-धागा'चे प्रमोशन करतेय. विराट क्रिकेटच्या मैदानात उत्तम फलंदाज आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याविषयी एक खास गोष्ट आहे. त्याने आपल्या शरीरावर 9 टॅटू बनवले आहेत. परंतु यामधील एकाही टॅटूमध्ये पत्नी अनुष्काचे नाव नाही. 

 

विराटने नॅशनल ज्योग्राफिक चॅनलवरील एका डॉक्यूमेंट्रीमध्ये आपल्या या टॅटूचा खुलासा केला होता 
- विराटने आपल्या दंडाच्या बॅक साइडमध्ये वरच्या बाजूला आई-वडिलांच्या (सरोज आणि प्रेम)नावाचा टॅटू काढला आहे. विराट महादेवाला मानतो. यामुळे त्याच्या डाव्या दंडावर कैलाश पर्वतावर ध्यान करत असलेल्या शंकराचा टॅटू आहे. याच्या बँकग्राउंडमध्ये मानसरोवर आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या विराटच्या बॉडीवर असलेल्या टॅटूचा अर्थ...
 

 

बातम्या आणखी आहेत...