आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काचे लग्झरीअस आयुष्य : दोन फ्लॅट्सची किंमत आहे 14 कोटी, 10 कोटींच्या आहेत आलिशान गाड्या : Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री अनुष्का शर्माच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'सुई-धागा' या चित्रपटाने दुस-या आठवड्यात 13 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटात अगदी सामान्य दिसलेल्या अनुष्काला खासगी आयुष्य मात्र लग्झरी पद्धतीने जगायला आवडतं. 220 कोटींहून अधिकच्या संपत्तीची मालकिण असलेल्या अनुष्काजवळ एकापेक्षा एक महागड्या वस्तू आहेत. जाणून घेऊयात अनुष्काजवळ असलेल्या महागड्या वस्तूंविषयी..


1. नुश (Nush)
अनुष्काची स्वतःची एक क्लोदिंग चेन असून त्याचे नाव 'नुश' आहे. सुमारे 65 कोटी रुपयांच्या या क्लोदिंग चेनमध्ये 700 पासून ते 4000 रुपयांपर्यंतचे कपडे उपलब्ध आहेत. 


2. अंधेरी-वर्सोवा येथे फ्लॅट
अनुष्काजवळ मुंबईतील अंधेरी आणि वर्सोवा येथे दोन फ्लॅट आहेत. अंधेरीतील 3BHK फ्लॅटची किंमत 4 कोटी रुपये आहे. हा फ्लॅट यारी रोजस्थित बिल्डिंगमध्ये आहे. तर वर्सोवा येथे अनुष्काचा ट्रीपलएक्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे. त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. 

- अनुष्काच्या आगामी चित्रपटाविषयी सांगायचे म्हणजे ती शाहरुख खानसोबत आगामी 'जीरो' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात या दोघांसोबत कतरिना कैफ लीड रोलमध्ये आहे.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अनुष्काजवळ असलेल्या आणखी काही महागड्या वस्तूंविषयी... 

बातम्या आणखी आहेत...