आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक बिकिनीमध्ये दिसली अनुष्का शर्मा, पती विराट कोहलीसोबत समुद्र किनाऱ्यावर केले खूप एन्जॉय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. फॅन्सदेखील या फोटोवर खूप कमेंट करत आहेत. विराटने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्का ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. 
 
 
या फोटोमध्ये दोघांचेही एक्सप्रेशन खूप फनी आहेत. विराट आणि अनुष्का शर्मा यांचे जबरदस्त बॉण्डिंग या फोटोमध्ये दिसते. या फोटोला एका तासातच लाखो लाइक मिळाले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...