आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निक-प्रियांकाच्या लग्नात पोहोचली अनुष्का, हे Memes पाहून हसुनहसून व्हाल लोटपोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: वरुण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर 'सुई धागा' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. या चित्रपटात छोट्या शहरात राहणा-या पती-पत्नीचा स्ट्रगल दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच ग्लॅमरस नाही तर देसी अवतारात दिसणार आहेत. अनुष्का आणि वरुणच्या या देसी अवतारामुळे सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मीम्स तयार केले जात आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...