आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सोशल मीडिया धुमाकुळ घालतेय अनुष्का शर्मा, तिच्या देसी लुकवर व्हायरल होत आहेत जोक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: वरुण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर 'सुई धागा' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. या चित्रपटात छोट्या शहरात राहणा-या पती-पत्नीचा स्ट्रगल दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच ग्लॅमरस नाही तर देसी अवतारात दिसणार आहेत. अनुष्का आणि वरुणच्या या देसी अवतारामुळे सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मीम्स तयार केले जात आहे. असेच काही जोस्क आणि मीम्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

बातम्या आणखी आहेत...