आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती विराटसोबत रोमँटिक दिसली अनुष्का शर्मा, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एकमेकांवर खिळल्या आहेत दोघांच्या नजरा, न्यूझीलँडमध्ये करताय व्हॅकेशन एन्जॉय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहलीसोबत न्यूझीलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. व्हॅकेशन एन्जॉय करतानी दोघांचा एक रोमँटिक फोटो समोर आला आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही नजरा एकमेकांवर खिळल्या आहेत. या फोटोमध्ये विराटने ब्लॅक कलरचा लोअर-टीशर्ट घातला. तर अनुष्का व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक लोअरमध्ये दिसतेय. आउटफिटसोबत अनुष्काने मोठे-मोठ्या ईयरिंग्सही कॅरी केल्या आहेत. एका फोटोमध्ये दोघांनीही ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे. 


रिलेशनविषयी बोलली अनुष्का 
- अनुष्काने नुकतीच एका मॅगझीनसाठी बातचित केली. तिने मुलाखतीदरम्यान पतीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, तिला विराटचा प्रामाणिकपणा खुप आवडतो. खरंतर प्रामाणिकपणामुळे त्याला ब-याच गोष्टींचा सामनाही करावा लागला होता, पण तरीही तो आनंदी आहे. 
- ती म्हणाली - 'मी खुप जास्त आनंदी आहे कारण मी एका ख-या व्यक्तीसोबत आहे. त्याला आयुष्याच्या रिअॅलिटीसोबत जगणे आवडते. आमचे नाते खुप खरे आहे.'
- अनुष्काच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर सध्या तिच्याजवळ कोणत्याची चित्रपटाची ऑफर नाही. ती अखेरच्यावेळी 2018 मध्ये आलेल्या 'झीरो' चित्रपटात दिसली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...