Home | News | Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection

B'day: साऊथची सर्वाधिक फीस घेणारी अभिनेत्री आहे अनुष्का, असे आहे तिचे आलिशान Car Collection

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करते अनुष्का

 • Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection

  एन्टटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस आहे. तिने वयाच्या 38 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या अनुष्काचा याचवर्षी 'बाहुबली 2' हा चित्रपट रिलीज झाला आणि तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची सगळी गणितं मोडित काढत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. अनुष्काने बाहुबली सीरिजसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.


  अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

  नेटवर्थियरच्या रिपोर्टनुसार, अनुष्का 22 मिलियन डॉलर (सुमारे 140 कोटी रुपये) संपत्तीची मालकिण आहे. हैदराबाद येथे तिचे लॅव्हिश घर असून तिच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफादेखील आहे. आज अनुष्काचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात, तिच्या कार कलेक्शनविषयी..


  आलिशान घर...
  - हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरातील वुड्स अपार्टमेंटच्या 6th फ्लोअरवर अनुष्काचे आलिशान घर आहे.
  - अनुष्का एका सिनेमासाठी सुमारे 4 ते 5 कोटींच्या घरात मानधन घेते.
  - लग्झरी कारची आवड असलेल्या अनुष्काजवळ अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कार आहेत. बीएमडब्ल्यू 6, ऑडी A6, ऑडी Q5 आणि टोयोटा कोरोला या लग्झरी गाड्या तिच्या कलेक्शनमध्ये आहेत.


  अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करते अनुष्का...
  - अनुष्का एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाइल, कोलगेट अॅक्टिव सॉल्ट आणि डाबर आंवला या मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे.
  - अनुष्का शेट्टीने तिच्या ड्रायव्हरला सुमारे 12 लाखांची कार गिफ्ट केली होती.


  पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्काचे कार कलेक्शन...

 • Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection
 • Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection
 • Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection
 • Anushka Shetty Birthday: Know About Net Worth And Car Collection

Trending