अॅपल / तीन रिअर कॅमेऱ्यांसह अॅपलने तीन नवे फोन आणले, प्रथमच स्ट्रीमिंग स‌र्व्हिस अॅपल टीव्ही + लाँच

प्रथमच तीन रिअर कॅमेऱ्यांसह लाँच झाले आयफोन

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 17,2019 02:45:57 PM IST

कॅलिफोर्निया : अॅपलने मंगळवारी तीन नवे आयफोन लाँच केले. आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ मॅक्स. विशेष म्हणजे, अॅपलने प्रथमच स्ट्रीमिंग सर्व्हिसच्या धाटणीवर अॅपल टीव्ही + लाँच केले आहे. ४.९९ डॉलर प्रतिमाह किमतीवर हे कुटुंबातील सहा जणांसाठी उपलब्ध होईल.


आयफोन - 11प्रो मॅक्स
डिस्प्ले - 6.5 इंच. तीन रिअर साइड कॅमेरे
किंमत : 1099 डॉलर
भारतात 1.2 लाख
आयफोन-11 प्रो


डिस्प्ले - 5.8 इंच, तीन रिअर साइड कॅमेरे, किंमत : 999 डॉलर भारतात 1 लाख


आयफोन - 11
डिस्प्ले - 6.1 इंच
दोन रिअर साइड कॅमेरे
किंमत : 699 डॉलर
भारतात : 80 हजार


१३ सप्टेंबरपासून फोनची प्री बुकिंग होईल. शिपमेंट २० सप्टेंबरपासून सुरू होईल

X
COMMENT