Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | apple seed not good for health

सफरचंद चांगले मात्र त्याच्या बिया धोकादायक, जीवही जाऊ शकतो

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 12:07 AM IST

रोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु सफरचंद हे बियांसोबत खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

 • apple seed not good for health

  रोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु सफरचंद हे बियांसोबत खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. काही दिवस तुम्ही वारंवार सफरचंदच्या बिया खाल्ल्या तर जीवही जाऊ शकतो...


  टाळा या चुका...
  - सफरचंदामधील अमिगडलिन नावाचा घटक पाचकरसासोबत मिळून विष तयार करतो. ज्यामुळे जीवही जाऊ शकतो.


  - ज्यावेळी आपण सतत या बिया खातो. तेव्हा जीव जाण्याचा धोका जास्त असतो.


  - सफरचंदाच्या बिया खाल्ल्याने हृदय आणि मेंदूला नुकसान होऊ शकते.


  - या बिया खाल्ल्याने लो ब्लड प्रेशरची शक्यता वाढते. यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो.


  - सफरचंदाच्या बिया खाल्ल्याने चक्कर येणे किंवा डोकेदुखीची समस्या होऊ शकते.


  - या बिया पोटात गेल्यानंतर काही लोकांना उलटी किंवा पोटदुखी होऊ शकते.

Trending