आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या गावात सुरू करा गॅस एजेंसी; कंपनी देत आहे मोठी संधी, जाणून घ्या प्रोसेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही गावात रोजगार सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गॅस कंपनींनी 8 राज्यात 92 गॅस एजेंसी सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागितले आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. त्यासाठी तुम्ही 2 ते 4 लाख रुपये सिक्युरिटीसाठी जमा करु शकतात. आज आम्ही तुम्हाला गॅस कंपनींनी जाहीर केलेल्या 8 राज्यांतील गावांची नावे सांगणार आहोत. त्यासोबतच कशापद्धतीने अप्लाय करता येते हेही जाणून घ्या.

 

मध्यप्रदेशमध्ये 52 गॅस एजेंसी 
गाव - जिल्हा 

अजंदा - अलीराजपूर 
अजनार  - भिंड 
अनजनई - धार 
भंडारवडी - मांडला 
बांगेला - सागर 
बारडी - सिंगरौली 
भुईमांड - सिद्धी 
बीचबेहरी - छिंदवाडा 
बिशनवाडा - गुना 
बोरलाई - धार 
चिलौर - बेतुल 
दाबरी - बेतुल 
डाडकासा - बालाघाट 
देवला - कारगांव
दावडी - बारवानी 
दुनगासरा - अशोक नगर 
दवातिया - बुराहनपूर
गडीगामा - रतलाम 
गोलपाईतीबाडी - बरवानी 
गोरखपुर - नरसिंहपर 
हवेलीखेडा - अलीराजपूर 
जलालपूर - अशोक नगर 
जलालपूरा - शिपोर 
जमाटी - बारवानी 
झिगोदर - सतना 
कबडी - खारगोन 
कनावटा - अशोक नगर 
कट्‌टीवाडा खास - अलीराजपूर 
केली - बरवानी 
समरदोह - छिंदवाडा 
खामरिया - शाहदोल 
खेडा कलां - गुना 
कुलपूरा - रतलाम 
पाडोन - गुना 
कुपा - राजगढा 
मलहारगढा - अशोक नगर 
मनोरा - देवास 
मरदाई - बरवानी 
मौजवाडी मल - खांडवा 
दोरे - नीमच 
नरवाली - धार 
पथारी - बालाघाट 
करोंदी - गुना 
पीपरकुंड - बरवानी 
रानीपूर - होशंगाबाद 
रुपाखेडा - झबुआ 
संगली - खारगोन 
सरिया - सतना 
शंकरपूर - अशोक नगर 
सिरवेल - खारगोन 
टेकी - धार 
उमराली - अलीराजपूर  

 

बिहारमध्ये 5 एजेंसी 
गाव - जिल्हा 

बरहेटा - गया
भवानीपूर - पुर्णिया 
मिर्जापूर - अररिया 
नौला - बेगुसराय 
पैर - बांका 

 

राजस्थानमध्ये 13 एजेंसी 
गाव - जिल्हा 

बजना - भारतपूर 
बिरानिया - सीकर 
दौलतपूरा - अजमेर 
दोडिया - बंसवारा 
गोरा - बाडमेर 
थारुसार - बीकानेर 
खारबारा - बीकानेर 
लोहारकी - जैसलमेर 
पूनम नगर - जैसलमेर 
सता - बाडमेर 
सतो - जैसलमेर 
सीकरी - भारतपूर 
थीकरिया - सीकर 

 

उत्तर प्रदेश 
गाव - जिल्हा 

अगसोली - हाथरस 

 

गुजरातमध्ये 10 एजेंसी 
गाव - जिल्हा 

हनमठमल - वालसाड 
इसार - सूरत 
कपराडा - वालसाड
मीराखेडी - दाहोद 
मुरथल - बनास कांठा 
मोती देवरुपन - सूरत 
मुडेल रतनपूर - खेडा 
पिंडवाल - वालसाड 
पिठा - वालसाड 
उमरपेडा - सूरत 

 

छतीसगढमध्ये 7 एजेंसी 
बोडली, जिला दंतेवाडा 
हिरमी, कुथरुद, जिल्हा बलोदा बाजार  
इराबोर, जिल्हा सुकमा  
खुदिया, जिल्हा मुंगेली
मरदापल, जिल्हा कोंडागांव  
सीतागोटा, जिल्हा राजनंदगांव  
उसरवाही, सामनापूर, जिल्हा कबीरधाम 

 

कसे कराल अप्लाय 
गॅस एजेंसी घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकतात. त्यासाठी तुम्हाला  www.lpgvitarakchayan.in वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर https://www.lpgvitarakchayan.in/advertisement-list.php वर राज्य सिलेक्ट करून तुम्ही गावाची निवड करू शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...