आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया ऐंड्रियानीच्या बर्थडे पार्टीत खान परिवाराची हजेरी, कुटुंबातील या सदस्यांची होती उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलीवूड डेस्क -  अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जिया ऐंड्रियानीसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे बऱ्याच वेळापासून चर्चेत आहे. याबाबत अरबाज स्वतः मनमोकळेपणाने बोलत असतो. एकीकडे अफवा होत्या की, अरबाजचा परिवार या नात्यामुळे खुश नाहीये. पण दूसरीकडे खान परिवाराने या अफवांना चाप देत 20 मेच्या रात्री मुंबईत जॉर्जियाचा वाढदिवस साजरा केला. 

या बर्थडे पार्टीत सोहेल खान, अरबाजचे पिता सलीम खान, अरबाजची आई सलमा खान आणि हेलन आदींनी सहभाग घेतला होता.