आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलून समोर आले मलायका-अर्जुन कपूर, पार्टीमध्ये आपल्या काकूसमोरच 12 वर्षे मोठ्या गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक अंदाजात दिसला अर्जुन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. मलायका अरोराने आपल्या 12 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबतचे रिलेशनशिप स्विकारले नाही. तरीही ते दोघं एकत्र स्पॉट झाल्यावर चर्चा होत असते. गुरुवारी रात्री असेच काही फोटोज समोर आले. करीना कपूर आणि अमृता अरोराने फ्रेंड्ससोबत हँगआउट केले. या निमित्ताने मलायका उपस्थित होतीच, यासोबतच अर्जुनही पार्टीमध्ये दिसला. पार्टीमध्ये अर्जुनची लहान काकू महीप कपूरही होती. आपल्या काकू समोरच अर्जुन मलायकासोबत रोमँटिक होताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अर्जुन-मलायकाचा फोटो पाहून यूजर्स खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले - 'बोनी कपूरचा एकच मुलगा आहे आणि तोही म्हातारी सुन घेऊन आला.' हँगआउट पार्टीमध्ये करीना-अमृतासोबतच महीप कपूर, अनु दीवान, शकील लडक, सीमा खान, सोफी चौधरीही उपस्थित होते. या निमित्ताने करीना सर्वात बोल्ड आउटफिटमध्ये दिसली. तिने ब्लॅक कलरचा क्लीवेज फ्लॉन्ट करणा-या ड्रेसमध्ये दिसली. संजय कपूरची बायको महीप कपूरने पार्टीचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तिने कॅप्शन लिहिले की, '#TisTheSeason 🎄

 

अर्जुन-मलायकाविषयी सोशल मीडिया यूजर्सचे कमेंट्स 
- पहिले सलमान खानची बहीण अर्पिताला डेट केले. आता तिच्या वहिणीला डेट करत आहे.
- तिच्या आई सारखी दिसते.
- मला आश्यर्य वाटतेय की, अर्जुनला तिच्यामध्ये एवढे काय दिसले की, तो तिच्या प्रेमात पडला. देव अर्जुला सद्भुध्दी देओ.
- मलायका अरोडा खान आता कपूर लिही.
- हा का, यापेक्षा तर अरबाज चांगला दिसतो.

 

लाइफ एन्जॉय करत आहे

- 45 वर्षांच्या मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपवर बातचित केली. तिने स्पष्ट काहीच सांगितले नाही, पण जे काही सांगितले त्यावरुन सर्वच स्पष्ट होते.
- मलायकाने सांगितले - "मी अजूनही पर्सनल प्रश्नाचे उत्तर देत नाही. मला पर्सनल लाइफवर बोलयाला लाज वाटते असा याचा अर्थ होत नाही. पण माझ्या पर्सनल लाइफवर बोलताना मला कंम्फर्टेबल वाटत नाही."
- ती म्हणाली - 'माझ्या आयुष्यात काय होत आहे आणि काय नाही याविषयी सर्वांना माहिती आहे. मला स्वतःला याविषयी कुणाला काही सांगण्याची गरज नाही. मी माझे आयुष्य एन्जॉय करत आहे.'
- गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका सतत एकत्र दिसत आहेत. आता दोघंही फोटोग्राफर्सला अव्हॉइड करत नाहीये. अशा वेळी मलायका म्हणाली की, 'माझ्या आयुष्यात काय होत आहे हे सर्वांनाच माहिती आहे.' हे सर्व त्यांच्या समोर येत असलेल्या एकत्र फोटोंकडे इशारा करते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे फोटोज...
 

 

 

बातम्या आणखी आहेत...