आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor Shared Photos Of The Vacation, Malaika Said 'You Look Good Because Of Me'

अर्जुनने शेअर केले व्हॅकेशनचे फोटोज, मलायका म्हणाली - 'माझ्यामुळे तू चांगला दिसतोस...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. यादरम्यान ते आपल्या फॅन्ससोबत व्हॅकेशन्सचे फोटोज शेअर करत आहेत. आपल्या पोस्टद्वारे कपल एकमेकांसाठीचे आपले प्रेम व्यक्त करतात. अशातच अर्जुनने बुमरँग व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. अर्जुनच्या पोस्टवर मलायकाने कमेंट करून लिहिले, 'माझ्यामुळे तू चांगला दिसतोस.'

 

शेअर केले फोटोज आणि व्हिडीओज...  
आपल्या पोस्टद्वारे अंर्जुनने हेदेखील सांगितले की, ते लवकरच भारतात परतणार आहे. या बुमरँगमध्ये अर्जुन जंप करताना दिसत आहे. त्याने काही फोटोजदेखील शेअर केले ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'या खऱ्या सुट्ट्या आहेत, न्यूयॉर्क तुझे धन्यवाद. आपण लवकरच भेटू.' 

 

अर्जुनची इंस्टापोस्ट... 

 

 

तर मलायकाने याचप्रकारचा व्हिडीओ शेअर केला तिने कॅप्शनमध्ये लिहिले सेलिब्रेटिंग 4 जुलै...  

 

मलायकाची पोस्ट... 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Celebrating 4th of July .....#nyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

ऋषी कपूर यांचीही घेतली भेट... 
याव्यतिरिक्त अर्जुन-मलायका ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनाही भेटले. ऋषी कपूर मागच्या वर्षीपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचे उपचार घेत होते. सध्या ते पूर्णपणे स्वस्थ आहेत. ऋषी कपूर यांनी ट्विटरवर या भेटीचा फोटो शेअर केला. 
 

बातम्या आणखी आहेत...