आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन रामपालने प्रेग्नन्ट गर्लफ्रेंड गॅब्रिएलासाठी दिली बेबी शॉवर पार्टी, मुली महिरा आणि मायरा यादेखील पोहोचल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालने सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला गरोदर असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. शनिवारी संध्याकाळी अर्जुनने ग्रॅबिएलासाठी एकसरप्राइल पार्टी दिली. त्याने तिच्यासाठी डोहाळे जेवणाची पार्टी दिली होती. त्यानंतर ग्रॅबिएलाने या समारंभाचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पार्टीत अर्जुनने पत्नीसोबतच सर्वच पाहुण्यांसाठी हेल्दी जेवणाची व्यवस्था केली होती. याबरोबरच त्याने पार्टीत डीजेची भूमिकाही पार पाडली. 

 

या बेबी शॉवरमध्ये कपलच्या जवळचे व्यक्ती आणि अर्जुनच्या मुली महिका आणि मायरादेखील पोहोचल्या होत्या मात्र मेहेर येथे दिसली नाही. बेबी शॉवरमध्ये अर्जुन आणि गॅब्रिएलाने व्हाइट ऑउटफिट घातले होते. दोघेही खूप खुश दिसत होते. बॉलिवूडमधून अभिषेक कपूर या बेबी शॉवरमध्ये सामील झाले होते. 

 

अद्याप झालेले नाही लग्न... 
एदुआब गॅब्रिएलाचे आणि अर्जुनचे लग्न झालेले नाही. मागच्यावर्षी मेहरपासून अर्जुनचे 20 वर्षांचे नाते संपले आहे, त्यांनंतरपासूनच गॅब्रिएला त्याला करत आहे. एफएचएम मॅगझिनच्या 100 सर्वात सेक्सीएस्ट महिलांपैकी एक गॅब्रिएला साउथ इंडियन फिल्म रेड वाइनच्या एका सॉन्गमध्ये दिसली आहे. 

बातम्या आणखी आहेत...