बॉलिवूड डेस्क : अर्पिता खान आणि आयुष शर्माने 18 नोव्हेंबरला आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. आयुषने अर्पिताला विश करून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि सोबतच काही फोटोदेखील पोस्ट केले. आयुषने पोस्टमध्ये लिहिले, 'आपल्या लग्नाला 5 वर्षे आणि या दोघांच्या (सलीम खान आणि सलमा खान) लग्नाला 55 वर्ष झाली..'