आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या वाढदिवशी अमेरिकेतून खास फूल घेऊन पोहोचली सलमानची आई, तर पार्टीत पोहोचले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सलमान खानचा भाऊजी आणि अर्पिता खानचा पती आयुष शर्मा 33 वर्षांचा झाला आहे. 'लव्हयात्री' मधून आयुषने डेब्यू केला. त्याच्या वाढदिवशी बॉलिवूड स्टार्स मोठ्या संख्येत हजर होते. या दरम्यान आयुषने पत्नी अर्पिता आणि मुलगा आहिलसोबत केक कापला. जावयाच्या वाढदिवशी अर्पिताची आई हेलन हाथोर्न फुलांचा बुके घेऊन पोहोचली होती. हे फुल विशेषतः नॉर्थ अमेरिकेत मिळतात. 


पार्टीमध्ये यूलियासोबतच सलमान, तर जियॉर्जियासोबत अरबाज पोहोचला 

- आयुषच्या पार्टीमध्ये सलमान खान सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत पोहोचला. दोघंही एकाच कारमधून पार्टीमध्ये एकत्र पोहोचले.
- तर अरबाज खान आपली गर्लफ्रेंड जियॉर्जिया एंड्रियानीला पार्टीमध्ये घेऊन आला. दोघंही येथे एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसले.
- पार्टीमध्ये खान कुटूंबामधून अर्पिताची बहीण अलवीरा ही पती अतुल अग्निहोत्रीसोबत पोहोचली. तर भाऊ सोहेल खान येथे लोवर-टीशर्टमध्ये पोहोचला.
- आयुषच्या पार्टीमध्ये अर्पिताची जवळची मैत्रिण कतरिना कैफ आणि Ex-वहिणी मलायका अरोडा दिसली नाही.

 

सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले हे सेलेब्स 
- पार्टीमध्ये आयुषच्या पहिल्या फिल्मची अभिनेत्री वरीना हुसैन स्टनिंग लूकमध्ये दिसली. तर शिल्पा शेट्टीही पार्टीमध्ये शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली होती. शिल्पा या लूकमध्ये खुप स्टायलिश दिसत होती.
- पार्टीमध्ये करिश्मा कपूर, अनिल कपूर, वरीना हुसैन, जॅकलीन फर्नांडीज, रोहित रॉय, जॅकी भगनानी, सुभाष घई, मनीष पॉल, वत्सल सेठ, शब्बीर आहलूवालिया, बॉबी देओल, तान्या देओल, स्वरा भास्कर, अमृता अरोडा, सीमा खान, कार्तिक आर्यन, सोनाक्षी सिन्हा, कियारा अडवाणी, रितेश देशमुख, करण जोहर, कबीर खान, मिनी माथुर, दीया मिर्जा, नेहा धूपिया, अंगद बेदीसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...