आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Political Parties Income, Divya Marathi, Corporate World

गेल्या सात वर्षांत प्रमुख पक्षांनी केलेली कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या गादीवर असलेल्या काँग्रेस सरकारने कमाईच्या बाबतीत इतर राष्‍ट्रीय पक्षांना मागे टाकले आहे. राजकीय पक्षांकडे उत्पन्नाचे अनेक मार्ग असतात; परंतु तीन प्रमुख स्रोतांवरून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा अंदाज लावता येतो. यामध्ये कॉर्पोरेट जगतातून मिळणा-या निधीचा समावेश नाही. म्हणजे वीस हजार रुपयांपेक्षा कमी.


2004-05 ते 2011-12 पर्यंत प्रमुख पक्षांनी अशी केली कमाई
* काँग्रेस
एकूण उत्पन्न - 2365.02 कोटी
कूपन विक्री - 1829.02 कोटी
एकूण उत्पन्नाच्या 77.34 %

देणगी
306.95 कोटी
एकूण उत्पन्नाच्या 12.98%
बँकेतील मुदत ठेवी
132.53 कोटी

एवढ्या वर्षांतील एकूण खर्च ५2040.30 कोटी

* भाजप
एकूण उत्पन्न
1304.22 कोटी

स्वेच्छा निधी
1095.98 कोटी
एकूण उत्पन्नाच्या 84.03%
बँकेत मिळालेले व्याज
90.82 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 6.96%
आजीवन वर्गणी
75.80 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 5.81%
एवढ्या वर्षातील एकूण खर्च ५1007.09 कोटी


* बसपा
एकूण उत्पन्न
451.56 कोटी


स्वेच्छा निधी
307.31 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 68.05%
सदस्य निधली
92.61 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 21.31%
बँकेचे व्याज
24.09 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 5.34 %
एवढ्या वर्षांतील एकूण खर्च ५274.29 कोटी


* राष्‍ट्रवादी
एकूण उत्पन्न
201.63 कोटी

कूपन विक्री
179.37 कोटी
एकूण उत्पन्नाच्या 68.05%
देणगी
15.60 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 7.74%
सदस्यता शुल्क
2.64 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 1.31 %
एवढ्या वर्षांतील एकूण खर्च ५193.84 कोटी


* भाकप
एकूण उत्पन्न
10.01 कोटी

शैक्षणिक निधी व देणगी
5.25 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 52.50 %
बँकेचे व्याज
2.07 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 20.74%
सदस्यता शुल्क
1.37 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 13.73%
एवढ्या वर्षांतील एकूण खर्च ५274.29 कोटी


* माकप
एकूण उत्पन्न
521.10 कोटी

स्वेच्छा निधी
227.95 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 43.74%
लेव्ही
198.62 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 38.12%
निवडणूक निधी
48.34 कोटी

एकूण उत्पन्नाच्या 9.28%
एवढ्या वर्षांतील एकूण खर्च ५363.79 कोटी


स्रोत- असोसिएशन फॉर डेमोक्रॅ टिक रिफॉर्म्स