आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Seating MP Battle With Celebrity In Lok Sabha Election

विद्यमान खासदारांचा सामना सेलिब्रिटींशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी उमेदवारांची लढत वर्षानुवर्षे राजकारण करणा-या नेत्यांविरुद्ध आहे, जे आता त्यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी करत आहेत...


देशातील काही प्रमुख लोकसभा जागांवरील लढती आता रोमहर्षक होत आहेत. एका बाजूला मुख्य पक्षांनी उमेदवारांच्या रूपाने चित्रपट, खेळ, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची निवड केली. त्यांची लढत आता ज्येष्ठ नेते, दिग्गज खासदारांसमवेत आहे. जाणून घ्या कशा होत आहेत या लढती...
चंदिगड : गुल पनाग
‘आप’च्या उमेदवार
गुल आहेत चांगल्या, चंदिगड 20 दिवसांत लक्षात येणार कसे
- पवन बन्सल, माजी रेल्वे मंत्री, पाचव्यांदा कॉँग्रेस उमेदवार.
बन्सल म्हणतात, गुल माझ्यासमोर कोणतेही आव्हान उभे करू शकणार नाही. राजकारण हे गुंतागुंतीचे क्षेत्र आहे. तुम्ही ज्या भागाचे प्रतिनिधित्व करू इच्छिता. त्याची परिपूर्ण माहिती आवश्यक आहे. 20 दिवसांत कसे माहिती होईल सारे. त्यांना काही माहिती नाही चंदिगडची.
लढतीचे स्वरूप
बन्सल चंदिगडमधून चारदा जिंकलेले आहेत. परंतु त्यांच्या अनुभवापेक्षा रेल्वे बढती घोटाळा मोठा. त्यांच्याविरुद्ध ‘आप’च्या गुल पनाग यांच्यासह भाजपतर्फे सिनेकलाकार किरण खेर रिंगणात.

पुढे वाचा मोहम्मद कैफविषयी.....