आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशाचा मूड वाचणारी प्रणाली असलेली कार; मूड चांगला करण्यासाठी स्वत:च करेल इंटेरियरमध्ये बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- दक्षिण कोरियातील वाहन कंपनी कियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रवाशाचा मूड वाचणारी प्रणाली आणली आहे. ही प्रणाली प्रवाशाचा मूड चांगला करण्यासाठी त्याच्या आवडीनुसार इंटेरियरमध्ये बदल करेल. याला आठ जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होत असलेल्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...