आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुणा ईरानी यांना वाटले त्यांचा रेप होईल, पण प्राण यांचे वेगळेच वर्तन पाहून झाला पश्चात्ताप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कपिल शर्माच्या शोमध्ये 80च्या दशकातील प्रसिद्ध खलनायिका अरुणा ईरानी आणि बिंदु या पोचल्या होत्या. जिथे अरुणा यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी सांगितलें की, त्या अभिनेता प्राण यांना एवढ्या घाबरल्या होत्या की, त्यांना वाटले त्यांचा रेप होईल. पण प्राण यांचे अनोखे वर्तन पाहून त्यांना त्यांच्या वैचाहरणाचा पश्चात्ताप झाला.  

शूटिंगवरून परततांना मिस झाली होती फ्लाइट... 
यादरम्यान अरुणा यांना 'जौहर मेहमूद इन गोआ' चित्रपटासाठी हॉन्गकॉन्ग येथे जायचे होते. जेव्हा त्या शूटिंग करून परतल्या तेव्हा कोलकाताला पोहोचता पोहोचता त्यांची फ्लाइट डिले झाली. त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये थांबावे लागले. जिथे प्राण यांच्या व्हिलनच्या इमेजमुळे त्या असा विचार करू लागल्या.  पण प्राणने अरुणा यांची खूप काळजी घेतली आणि हॉटेलच्या दुसऱ्या रुममध्ये निघून गेले. त्यानंतर दरवाजा बंद करून त्या खूप रडल्या की, त्या प्राण यांच्याबद्दल असा विचार करत होत्या.