आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arunima Has Made 16,000 Feet High Peak At Antarctica

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंटार्क्टिकावर 16 हजार फूट उंच शिखर अरुणिमाने केले सर; ही कामगिरी करणारी पहिली दिव्यांग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताच्या अरुणिमा सिन्हाने अंटार्क्टिकातील १६,०५० फूट सर्वात माऊंट-विन्सन उंच शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली दिव्यांग गिर्यारोहक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले.