आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashutosh Rana Has Become A Paranormal Expert In Vicky Kaushal's Upcoming Movie 'Ghost'

विक्की कौशलचा आगामी चित्रपट 'भूत' मध्ये पॅरानॉर्मल एक्सपर्ट बनले आहेत आशुतोष राणा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विक्की कौशल स्टारर चित्रपट 'भूत - द हॉंटेड शिप' मध्ये आशुतोष राणादेखील दिसणार आहेत. ते या चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये एका प्रोफेसरच्या रोलमध्ये असणार आहेत. त्यांनी सांगितले, 'मला आनंद झाला की, करणने मला या चित्रपटासाठी निवडले. सध्याच्या काळात मला चांगले चित्रपट आणि चांगले रोल मिळत आहेत. 'भूत' मध्ये मी एका अशा प्रोफेसरचा रोल साकारत आहे जो पॅरानॉर्मल एक्टिविटीजमध्ये एक्सपर्ट आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त लवकरच 'चिकन करी' मध्येही मी दिसणार आहे. त्यामध्ये मी वकीलाची भूमिका साकारत आहे.'

 

ऋतिक-टायगर स्टारर 'वॉर'मध्येदेखील दिसणार आहेत आशुतोष... 
ऋतिक-टायगर स्टारर 'वॉर'मध्येदेखील आशुतोष राणा दिसणार आहेत. ते या चित्रपटात व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहेत. याव्यतिरिक्त एका वेब शोमध्येही ते मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...