Home | TV Guide | asit modi started looking for replacement of disha wakani in 'tarak mehta ka ulta chashma'

रिप्लेसमेंट : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून दिशाचे जाणे आता फिक्स, अमी त्रिवेदी बनू शकते नवी दयाबेन

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 24, 2019, 02:38 PM IST

प्रोड्यूसर्सची इच्छा नाही की, दिशा असावी शोचा भाग... 

 • asit modi started looking for replacement of disha wakani in 'tarak mehta ka ulta chashma'

  टीव्ही डेस्क : दिशा वकानीकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चे प्रोड्यूसर असित मोदीने तिची रिप्लेसमेन्ट शोधायला सुरुवात केली आहे. दया बेनच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होत आहे. तसेच रिपोर्ट्स नुसार, टीव्ही शो 'चिड़िया घर'ची अभिनेत्री अमी त्रिवेदीला दया बेनच्या रोलसाठी अप्रोच केले गेले.

  मेकर्सने नाही केले मला अप्रोच : अमी...
  टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एकां इंटरव्यूमध्ये अमीने आणि नातेवाईक मला म्हणतात की, मी दया बेनच्या रोलमध्ये फिट बसू शकते. पण शोच्या प्रोड्यूसर्सने या रोलसाठी मला संपर्क केलेला नाही. पुढे ती म्हणाली की, जर मला हा रोल ऑफर झाला तर मला निश्चितच तो करण्याची इच्छा आहे. दिशाने या रोलच्या माध्यमाने संपूर्ण देशात ओळख बनवली आहे. जी कुणी अभिनेत्री हा रोल कारे, तिला दिशाची प्रतिमा पुसून स्वःला त्या रोलमध्ये सिद्ध करावे लागेल आणि दयाचा रोल साकारणे एक कठीण काम असेल.

  प्रोड्यूसर्सची इच्छा नाही की, दिशा असावी शोचा भाग...
  दिशाने एका महिन्याची नोटिस मिळूनही अद्याप प्रोजडक्शन हाउसला आपले उत्तर दिलेले नाही. त्यामुळे असित मोदी तिची रिप्लेसमेंट शोधात आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांची इच्छा नाही आता दिशा या शोचा भाग असावी.

Trending