आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aston Martin Launches Vintage In India, Reaching 100 In 3.6 Seconds; Price 2.86 Crores

एस्टन मार्टिनने भारतात लाँच केली व्हिंटेज, 3.6 सेकंदांत 100 वर पोहोचते; किंमत 2.86 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ब्रिटनमधील लक्झरी कार निर्माता कंपनी एस्टन मार्टिनने शुक्रवारी त्यांची स्पोर्ट‌्स कार व्हिंटेजचे नवे व्हर्जन भारतीय बाजारात आणले आहे. नवीन व्हिंटेज हलक्या बॉडी स्ट्रक्चरमुळे जास्त शक्तिशाली आहे. नवीन कारच्या इंटेरिअरलाही रिफ्रेश करण्यात आले आहे.

 

यामध्ये टि्वन टर्बो व्ही ८, ४.० लिटरचे इंजिन आहे. १०० किमीची गती पकडण्यासाठी या कारला ३.६ सेकंद लागतात. कारची कमाल गती ३१४ किमी आहे. कंपनीने या कारची एक्स-शोरूम किंमत २.८६ कोटी रुपये ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...