आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीपासून दूर राहायचे असल्यास, रोज अंघोळ करताना अवश्य करा हे 1 काम 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे, की स्नान करताना काही उपाय केल्यास आर्थिक अडचणीसोबतच इतर समस्याही दूर होतात. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगत आहोत, जो स्नान करताना करावा.


- दररोज आपण स्नान करतो तेव्हा स्नानाच्या पाण्यावर एक विशेष चिन्ह काढून एक मंत्र लिहायचा आहे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने, मनात कोणतीही शंका न आणता करावा. अन्यथा उपाय निष्फळ होतो.


- उपायानुसार, ज्या बादलीमध्ये आपण स्नानासाठी पाणी घेतो, त्या पाण्यावर या उपाय करावा. बादली पाण्याने पूर्ण भरून घ्यावी. त्यांनतर आपल्या तर्जनी (इंडेक्स फिंगर) बोटाने पाण्यावर त्रिभुज चिन्ह काढावे.


- त्यानंतर एक अक्षराचा बीज मंत्र 'ह्रीं' त्यांच चिन्हाच्या मधोमध लिहावा. अशाप्रकारे दररोज स्नानापूर्वी हा उपाय करावा.

बातम्या आणखी आहेत...