जीवनात अनेक अडचणी / जीवनात अनेक अडचणी असतील तर करा हे उपाय, सर्व होतील झटपट दूर

Nov 10,2018 12:04:00 AM IST

ज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत.


ग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी..
व्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. व्यक्तीला पैसा कमी पडत नाही.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

X