आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 20 डिग्री मध्ये विना शर्ट ट्रेनिंग घेत आहेत आर्मीचे जवान, रक्त गोठावणा-या थंडीमध्ये अशी आहे इच्छाशक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येओंगचेंज. हिवाळ्यात भारतात थंडी थोडीजरी वाढली तरी लोक घराबाहेर निघणे बंद करतात. काही लोक थंडीमुळे दोन दिवसातून फक्त एकदा अंघोळ करतात. तर दूसरीकडे जगभरातील काही सैन्य 20-30 डिग्रीपेक्षा कमी तापमानाच्या थंडीत ट्रेनिंग घेत आहेत. हा फोटो अशाच एका एक्सरसाइजचा आहे. येओंगचेंज माउंटेनवर अमेरिका आणि साउथ कोरियाचे शेकडो सैनिक अशीच ट्रेनिंग घेत आहेत.

 

- या शर्टलेस सैनिकांना पाहून वाटते की, येथील वातावरण खुप नॉर्मल असेल. पण येथे 20 डिग्रीमध्ये तयार झालेल्या बर्फामुळे असे दृष्य दिसत आहे. येथे प्रचंड बर्फवृष्टीमध्ये प्रत्येकवर्षी अशीच मरीन एक्सरसाइज केली जाते.
- रिपोर्टनुसार हा कोरिया मॅरिन एक्सरसाइज प्रोग्रामचा भाग आहे. यामध्ये 220 साउथ कोरियाचे आणि 220 ओकिनावाचे सैनिक सहभाग घेतात. 2013 पासून प्रत्येक वर्षी येथील सैनिकांना कमी तापमानात यूध्द कौशल्य शिकवण्यासाठी ही ट्रेनिंग दिली जाते. यांची इच्छाशक्ती खुप मजबूत असते.

 

विनाशर्ट मारतात पुशअप 
20 डिग्री चेम्परेचर म्हणजेच रक्त गोठावणा-या थंडीमध्ये हे सैनिक मधे-मधे थांबून शर्ट न घातला पुशअप्स करतात. शरीराला सतत गरम ठेवण्यासाठी ते असे करतात. एवढ्या खराब वातावरणातही या सैनिकांच्या चेह-यावर जराही तणाव दिसत नाही. ते आपली ट्रेनिंग आनंदात पुर्ण करतात आणि शत्रूंना एक इशारा देतात.

 

यासाठी हे सर्व केले जाते 
या सैनिकांना बर्फातून उतरण्याचे, पाहाडांवरुन खाली उतरण्याचे, चढण्याचे आणि पांढ-या बर्फात लपलेल्या घुसखोरांना शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. एक्सपर्ट सांगतात की, कठीण परिस्थितीत जास्तीत जास्त सहनशील बनवण्यासाठी सैन्याला विना शर्ट अशी ट्रेनिंग दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...