आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • At The Foot Of The Mountain Of Sanchi Stupa, In 17 Acres, Gautam Buddha's Life style International Park

सांची स्तुपाच्या डोंगराच्या पायथ्याशी १७ एकरांत साकारतोय गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासावर आधारित इंटरनॅशनल पार्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदिशा - देश -विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांची येथील स्तुपाच्या डोंगराच्या पायथ्याशी १७ एकरांत १७ कोटी रुपये खर्चून गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासावर आधारित आंतरराष्ट्रीय पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कमध्ये ऑडिओ, व्हिडिओ यंत्रणेसाेबत लँड स्केपिंग, पाथ-वे, तलाव, पॅव्हेलियन, कॅफेटेेरिया, जातक वन आणि चंद्र वाटिका वन उभारण्यात येत आहे. मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या देखरेखीखाली या पार्कची उभारणी करण्यात येत आहे. तो सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. १ ऑक्टोबरपासून पर्यटकांना तो खुला करण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...