आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव काँग्रेस सरचिटणीसावर निलंबित महिला शहराध्यक्षाकडून हल्ला.. तोंडाला काळे फासले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना गुरुवारी घडली आहे. निलंबित महिला शहराध्यक्षा अरुणा पाटील यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

 

शिक्षक आमदार तांबे, जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी अध्यक्ष उदय पाटील, महानगर कार्याध्यक्ष राधेश्याम चौधरी, ए.जी. भंगाळे यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो..


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्या आणखी आहेत...